नाशिक

गावितांनी मराठा मोर्चेकऱ्यांवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत!

धुळे | खासदार हिना गावितांनी त्यांच्यावरील केलेल्या हल्ल्याप्रकरणी मराठा आंदोलकांनवर  केेलेले आरोप आणि गुन्हे सिध्द करुन दाखवावेत. असं मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जर तसं सिद्ध झाल्यास संबंधित कार्यकर्ते आपल्या राजकीय पक्षाला सोडचिठ्ठी देतील. अशी माहिती क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, ते म्हणाले काही मराठा आंदोलकांनी रविवारी खासदार हिना गावित यांच्या कारची तोडफोड केली. त्याबद्दल, मी दिलगीरी व्यक्त करतो.   

महत्त्वाच्या बातम्या–

-देणगीदारांची शिवसेनेवर कृपा; आप, अकाली दलही मालामाल!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या