नागपूर | जे संसार चांगला करतात त्यांना घर कसं चालवायचं माहीत असतं. मात्र जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते.
पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार आहे. कारण विरोधकांजवळ मोदींसारखं नेतृत्त्व नाही, असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार. सत्तेत असो वा नसो मात्र मी त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणार आहे, असं जानकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे
-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???
-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…
-मला माफ करा; अभिनेता रितेश देशमुखची जाहीर माफी
-रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन; रितेश देशमुखवर टीकेची झोड
Comments are closed.