धोनीच्या लेकीचा चपात्या करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा सोशल मीडियावरही चांगलीच लाडकी झालीय. आपल्या चिमुकल्या हातांनी चपात्या बनवण्याचा तिचा व्हिडीओ व्हायरल झालाय. झिवाचा हा नवा व्हिडीओही नेटकऱ्यांमध्ये चांगलाच गाजतोय.

Round round Roti !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on