नागपूर | भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने फक्त एका राजकीय पक्षाचे नुकसान झाले नसून त्यांच्या जाण्याने संपूर्ण सहकार क्षेत्राचे नुकसान झाले आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. ते नागपुरात बोलत होते.
एक अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असं म्हणत त्यांनी विधानसभेत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकरांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, फुंडकरांनी अनेक महत्वाची कामे केली, मात्र त्याचा त्यांनी कधीच गाजावाजा केला नाही. ते गेल्यावर कुणीही दुःख व्यक्त केलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?
-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे
-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील
-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?
-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय