खेळ

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…

लंडन | भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात एक मजेशीर प्रकार घडला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका पठ्ठ्यानं चक्क मोका पाहून आपल्या मैत्रिणीला प्रपोज केलं. 

मजेची गोष्ट म्हणजे हा सारा प्रकार मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. पठ्ठ्याचं नशीब एवढं चांगलं की भर मैदानातच त्याच्या मैत्रिणीनं त्याला होकार दिला. 

मैत्रिणीचा होकार मिळाल्यानंतर त्याने सोबत आणलेली रिंग तिच्या बोटात घातली. त्यानंतर तिने त्याला मिठी मारली. प्रेक्षकांसह खेळाडूंनीही यावेळी टाळ्या वाजवल्या.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल

-शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

-सत्ताधारी आमदाराकडून महिलेवर अत्याचार, लवकरच नाव जाहीर करणार!

-काँग्रेस पक्षात मुस्लीम महिलांना स्थान आहे का?; मोदींचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या