मुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ

मुंबई पोलिसांची मुख्यमंत्र्यांवर मेहेरबानी; 13 हजारांचा दंड माफ

मुंबई | ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाड्यांचा 13 हजारांचा दंड माफ करण्यात आला आहे. हा दंड मुंबई पोलीस वाहतूक विभागाने माफ केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांनी वेग मर्यादा ओलांडून वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं होतं. याबाबत त्यांच्यावर नियमानुसार दंड आकारण्यात आला होता.

हा दंड बेकायदेशीरपणे माफ करण्यात आला, असल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळा न्याय का?, असा प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

– …तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

-श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल

-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस

-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

Google+ Linkedin