Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अभिनेत्री पायल घोषने मानले कंगणा राणावतचे आभार म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री पायल घोषने नुकतेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. यावर केवळ कंगणा रणावतने अभिनेत्री पायल घोषला पाठिंबा दर्शवला असल्यामुळे पायलने कंगनाचे आभार मानले आहे.

पायलने घोषने आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करतं कंगणाचे आभार मानले आहेत. त्यात तिने “कंगना रणावर तू केलेल्या सपोर्टसाठी धन्यवाद. सध्या तु केलेला सपोर्ट माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आपण स्त्री आहोत आणि आपण सोबत मिळून या सगळ्यांना खाली खेचू शकतो”, असं पायलने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

2015 साली दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिचं लैंगिक सोशन केलं होतं, असा आरोप अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर केला आहे. यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अनुरागच्या सपोर्टमध्ये पुढे आले आहेत. तर दुसरीकडे कंगणाने थेट अनुरागच्या अटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, या आरोपावर प्रतिक्रिया देत अनुरागने “क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोलाल की दूसऱ्या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की जे काही आरोप आहेत ते सगळे निरधार आहेत, असं ट्विट अनुरागने केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”

“कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल”

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

कोरोनाच्या लढाईत पोलीस थकलेत, पण हिंमत हरलेले नाहीत- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या