Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’; बाळासाहेब थोरात म्हणाले….

संगमनेर | औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करायला काँग्रेसचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. यावरून विरोधी पक्ष भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावर थोरातांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संगमनेरातील यशोधन जनसंपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहरांची नावे बदलून काय होणार?, निवडणुका तोंडावर आल्या की भाजपकडून भावनिक मुद्दा पुढे करत समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जात अलल्याचं बाळासाहेब खोरातांनी म्हटलं आहे.

सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भाजपचं राजकारण विकासाच्या मुद्द्यांवर नसल्याचंही थोरातांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?”

‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ

कोरेगाव भीमा इतिहासाबाबत रामदास आठवलेंची नवी मागणी

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला मंजुरी मिळणार?; तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

‘….तेव्हा भाजपला नामकरण करायला कोणी रोखलं होतं?’; काँग्रेसचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या