बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजा रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार?’; विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

मुंबई | संयम कधी सोडायचा माहित आहे पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असं भाजपचे खासदार संभाजीराजेंची यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंनी केला आहे.

दरम्यान, तलवारीची भाषा का? तडजोडीची भाषा असली पाहिजे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, भरतीआड कोणी येऊ नका- छगन भुजबळ

‘कंगणाच्या घराबाहेर लोक जमवून…’; मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्स

“ठाकरे सरकराच्या तीन विकेट्स निश्चित, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदी असलेल्या ‘या’ बड्या नेत्यासह शिवसेनेच्या या नेत्यांची विकेट”

‘मास्क तोंडावर घेऊन बोल’, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्याला दम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More