खेळ

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये चालू असलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई होताना दिसत आहे. सलामीवीर संजू सॅमसनने धडाकेबाज अर्धशतक केलं आहे.

चेन्नईला सुरूवातीला दीपक चहरने पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर आलेल्या स्मिथने आणि संजू सॅमसनने चेन्नईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. स्मिथनेही आपलं अर्धशतक पुर्ण केलं असून तो नाबाद आहे.

संजू सॅमसनने अवघ्या 32 चेंडूत 74 धांवांची खेळी केली त्याला योग्य ती साथ देत एका बाजूने स्मिथ खेळत होता. आ्त्तापर्यंत राजस्थानच्या 14.1 षटकांमध्ये 149 धावा झाल्या असून 4 विकेट गेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“…तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल”

धक्कादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 55 लाखांचा टप्पा

हाच का बहिष्कार?; चीनच्या बँकेने खरेदी केली बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी

राजस्थान रॉयल्सला बलाढ्य चेन्नईचं आव्हान; कोण मारणार बाजी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या