महाराष्ट्र मुंबई

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई |  बिग बॉसच्या घरात मराठी भाषेविषयी अपमानकारक शब्द उच्चारल्याने  प्रसिद्ध गायक सानू कुमार यांचा मुलगा जान कुमार सानूवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याबाबत त्याने माफी मागितली आहे. अशातच जान कुमार सानूच्या समर्थनात अभिनेत्री गौहर खानने एक पोस्ट लिहिली आहे.

राहुल वैद्य आणि जान सानुच्या झालेल्या वादात राहुलने जान सानुवर नेमोटीझमचा आरोप केला. यावर गौहर सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.

सध्या नेपोटिझमचा आरोप करणं सोपं झालं आहे. जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा की तू घरात कुमार सानू यांचा मुलगा म्हणून आलायस. ही काळजी करण्याची करण्याची गरज नाही. तू खुष रहा, असं गौहर खानने म्हटलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी गौहर खानच्या या ट्विटवर तिला अनेक प्रश्न विचारले मात्र तिने त्यावर काही उत्तर देणं टाळलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचा 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रह

हम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात

“महविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का?”

“…तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या