Top News महाराष्ट्र मुंबई

“माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?”

मुंबई | माझा महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही, बंद करून काही फायदा होईल का?, कोरोनाचा संसर्ग आहे त्यामुळे बंद नकोच, असं खासदार संभाजीराजेंनी म्हटलं आहे. टीव्ही 9 शी ते बोलत होते.

बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, छत्रपतींच्या घराण्यातील वारस म्हणून मराठा आरक्षणासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. तरुणांनी आत्महत्या करु नये. वर्षभर कळ सोसा आत्महत्या हा पर्याय नसल्याचं म्हणत संभाजीराजेंनी मराठा तरूणांना टोकाचं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

#हाथरस | पीडित कुटुंब पोलिसांच्या कैदेत; फोन जप्त, मारहाण केल्याचाही आरोप

‘ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच’; पायल घोषच्या आरोपांनंतर अनुरागच्या वकीलाचा दावा

#हाथरस | राहुल-प्रियांकासह 153 जणांविरोधात 48 पानी एफआयआर, लवकरच कारवाई

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे उत्तर प्रदेशाबाबत काही बोलणार की नाही?- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या