Top News देश

मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणारी कंगणा हाथरसच्या बलात्कार प्रकरणावर म्हणाली…

मुंबई | उत्तर प्रदेशमधील घडलेल्या घटनेवर सर्व देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत करणारी अभिनेत्री कंगणा राणावतने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मला योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जसं प्रियांका रेड्डीच्या प्रकरणातील दोषींना ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याच प्रमाणं हाथरसच्या पीडितेलाही न्याय मिळायला हवा, असं कंगणाने म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

जर तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून काय करणार- तृप्ती देसाई

“पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाही”

हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर होणार?; ‘या’ भाजप नेत्यानं दिलं संकेत

‘पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?’; औवेसी आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या