Top News

‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला 

मुंबई | सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस, असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे.

कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता. अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं आज स्पष्ट करण्यात आलं आहे, असं भातखळर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2009, 2014 आणि 2020 मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रांवरील माहितीवरून प्राप्तिकर विभागाने आपल्याला नोटीस बजावली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का?, एकनाथ खडसे म्हणाले….

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

“भाजपला खरोखरंच मराठा आरक्षण द्यायचं होतं का?, हाच प्रश्न आहे”

‘महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं अपराध वाटत असेल तर…’; संजय राऊत आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या