Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; हत्येचा प्रकार अंगावर काटा आणणारा

पुणे | पुण्यातील खराडी भागात कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. शैलेश घाडगे असं मृत हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे.

खराडीतील नैवेद्यम हॉटेल शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ मारेकऱ्यांनी शैलेश घाडगेच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे.  पहाटेच्या सुमारस खराडी परिसरात ही घटना असल्याची माहिती आहे.

दरम्यान,  शैलेशवरसुद्धा अनेक गुन्ह्याचे आरोप होते. त्याचा खून कोणी केला?, आणि का केला? याच कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या