Top News

“आम्ही आणलेली शेतकरी विधेयक काँग्रेसच्या 2019 च्या जाहीरनाम्यात होती”

वर्धा | काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात जी वचनं दिली होती तिच शेतकरी विधेयक आम्ही आणली आहेत, असं भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे यांनी म्हटलं आहे.

आम्ही तिच शेतकरी विधेयक आणली आहेत पण काँग्रेस विधेयकाला विरोध करून राजकारण करत असल्याची टीका सुधीर दिवे काँग्रेसवर केली आहे.

दरम्यान, जे विधेयकाला विरोध करत आहेत ते दलाल आणि व्यापारी असल्याचं दिवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थानच्या संजू सॅमसननं पाडला षटकारांचा पाऊस; 32 चेंडूत काढल्या इतक्या धावा!

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

“कोरोना संकटात सेवा बजावताना जीव गमावलेल्या डॉक्टरांना शहीदाचा दर्जा द्या”

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या