Top News महाराष्ट्र मुंबई

माझ्या विरोधात बंद पुकारणारे भिडे आता कुठे आहेत?- संजय राऊत

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबाबत केलेलं वक्तव्य त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारं नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

माझ्याकडून अशाप्रकारचं वक्तव्य झालं होतं. तेव्हा संभाजी भिडेंनी आंदोलनाची हाक दिली होती. आता संभाजी भिडे कुठे आहेत, असा सवाल राऊतांनी केला आहे.

दरम्यान, संभाजी भिडे आता राऊतांच्या या चिमट्याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘…तर प्रत्येक 16व्या सेकंदाला जन्माला मृत बालक येईल’; जागतिक आरोग्य संटनेचा इशारा

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण…

लेखिका-ज्वेलर्स वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले…

‘तुम्ही चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात’, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या