Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस- संजय राऊत

मुंबई |  बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी स्वेच्छानिवृत्तीवर घेतली आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुप्तेश्वर पांडेय यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय तांडवा’मागील अजेंडा आता स्पष्ट झाला आहे. मुंबई प्रकरणातील वक्तव्यांमधून ते एक राजकीय अजेंडा चालवत होते. ज्यासाठी बिहारच्या नितीशकुमार सरकरने त्यांना आता बक्षीस दिलं आहे, असं  राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत मी कोणतीही राजकीय पार्टी जॉइन केलेली नाही. निवडणूक लढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं  गुप्तेश्वर पांडेय यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली”

‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का?, एकनाथ खडसे म्हणाले….

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या