बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्युटी क्वीनने प्रेमाचं नाटक करत बनवला पॉर्न व्हिडीओ त्यानंतर केलं हे घृणास्पद कृत्य

नवी दिल्ली | जयपूरमध्ये पोलिसांनी ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात 2019 मध्ये मिस राजस्थान ठरलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रियंका चौधरी असं मिस राजस्थानचं नाव आहे. तिने पैशांसाठी आणि आयुष्य ऐशोआरामाात जगता यावं यासाठी एका उद्योगपतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं समजत आहे. याबाबत जयपूरच्या एका व्यापाऱ्याने शामनगर पोलीस ठाण्यात प्रियंका चौधरीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडित व्यापाऱ्याने जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांना सर्व माहिती दिली. प्रियंकाने आपल्याला मोहाच्या जाळ्यात ओढलं आणि नकळत दोघांचा अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो व्हिडीओ लीक करण्याची धमकी देऊन लाखो रूपये घेतल्याचं व्यापाऱ्याने सांगितलं. मात्र आता प्रियंकाने कोट्यावधींची जमीन आणि 1 कोटी रक्कम मागितलं आहे. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली आणि महिलेबाबत तक्रार दाखल केली आहे.

जवळपास एका वर्षापासून ही महिला व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती. पण तिच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. या महिलेचा पती हा पोलिस हेड कॉन्स्टेबल आहे. त्याच्या साथीनं मिळून ती व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती.

दरम्यान, पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली. पोलिसांनी आरोपी प्रियंका चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

बाबो! ‘या’ माॅडेलने फक्त बेडशीट गुंडाळून केला फोटोशूट, पाहा तिचे बोल्ड फोटो

‘या’ जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यातून थेट पहिल्या टप्प्यात गरुडभरारी; उद्या सर्वकाही उघडणार

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे

भोरमध्ये 10 वर्षीय मुलगा केंजळ गडावरुन पडला थेट 420 फुट खोल दरीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More