मुंबई | दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत. उद्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचंं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावांच्या 20 हजार शेतकऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पुर्ण करणार असल्याचंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
आत्तापर्यंत 35 लाख कर्जदात्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आली आहे. पहिली यादी उद्या आणि दुसरी यादी 28 एप्रिलला जाहीर करणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारचं उद्या पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष आणि सत्तेत असलेल्या ठाकरे सरकरने आज पत्रकार परिषद घेतली.
ट्रेंडिंग बातम्या-
महाद्याविलयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात का?; शरद पवार म्हणाले….
दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात- मिटकरी
महत्वाच्या बातम्या-
“तृप्ती देसाईंनी अकोल्यात येऊन दाखवावं, मुंडन करुन परत पाठवू”
“…तर पक्षाच्या नावावर मिळालेली पेंशन आणि सवलती स्वाभिमान पूर्वक सोडाव्यात”
मुलगा झाला दुसऱ्यांदा आमदार पण वडील अजूनही चालवतात पंक्चरचं दुकान!
Comments are closed.