बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री तनिषा मुखर्जीचा बिकनी घालून योगा करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री काजोल देवगनची बहिण तनिषा मुखर्जी बिग बाॅस रियालीटी शोमधून प्रचंड प्रसिद्धीस आली होती. काही काळानंतर ती बाॅलिवूडपासून दुरावली. तरी ती तिच्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. अशातच तिने सध्या शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ तनिषा समुद्र किनारी बिकनीमध्ये योगा करताना दिसत आहे. तनिषा स्वतः ला फिट ठेवण्यासाठी अतिशय मेहनत घेत असते. ती सतत एक्सरसाइज करताना दिसून येते. त्यामुळे तनिषा या वयातही अतिशय फिट आणि सुंदर दिसून येते. सर्वानांच तिच्या फिटनेसचं कौतुक आहे.

तनिषा मुखर्जी ही अभिनेत्री काजोलची लहान बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची लेक आहे. आपल्या आई आणि बहिणीप्रमाणे तनिषानेसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनयात आपलं नशीब आजमावलं होतं.

दरम्यान, तनिषाने 2003 मध्ये ‘sssshhhhh’ या सस्पेन्स चित्रपटातुन पदार्पण केलं होतं. मात्र तनिषाला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे काही चित्रपटांमध्ये अभिनय केल्या नंतर तनिषाने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्यांनतर तनिषा बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती.

पाहा फोटो आणि व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji)

थोडक्यात बातम्या-

‘3 तारखेचं प्रकरण संपूर्ण खोटं, व्हिडीओत दिसणार व्यक्ती भाजपचा उपाध्यक्ष’; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

एनसीबीच्या कोठडीत बाप-लेकाची भेट, शाहरुखला पाहून आर्यन ढसाढसा रडला

वंचितचा सर्व राजकीय पक्षांना धक्का; पोटनिवडणुकीत 6 जागांवर मिळवलं यश

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच…’; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More