महाराष्ट्र मुंबई

“महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी लाडकी आता गप्प का?”

मुंबई | महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्री आणि राज्याच्याबाबतीत आक्षेपार्ह टीका करत होती. माध्यमांची जी लाडकी होती ती आता गप्प का आहे?, असा सवाल करत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाव न घेता कंगणावर निशाणा साधला.

दिवसरात्र मुंबई पोलिसांवर टीका करण्यासाठी जेव्हा व्हाय सुरक्षा देऊन गौरवण्यात आलं ती आज गप्प का?, असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, योगी सरकारवर भरोसा असून पीडितेला न्याय मिळेल, असं ट्विट कंगणाने केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या घरी दाखल

भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला- राम शिंदे

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडं काळी झाली- रूपाली पाटील

संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी प्रदिप कणसे यांची निवड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या