बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तू कपडे घातले की नाही?’; ‘त्या’ व्हीडिओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण वर्कआऊट फॅशनच्या नावाखाली मलायकाने नेमके काय कपडे घातलेत हेच नेटकऱ्यांना समजेनासं झालं आहे.

व्हीडिओमध्ये मलायकाने स्कीन कलरचा जिमसूट परिधान केला होता. तो रंग तिच्या शरीराच्या रंगासारखाच असल्याने तिने कपडे घातले आहेत की नाहीत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या कपड्यांवरून अनेकांनी मलायकाला ट्रोलसुद्धा केलं आहे. चर्चेत राहण्यासाठी मलायका काहीही करू शकते असं एकाने म्हटलं आहे. तर हे कपडे तिला अजिबात चांगले दिसत नाही, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या मलायका ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअ‌ॅलिटी शोची परीक्षक आहे. या डान्स रिअ‌ॅलिटी शोमध्ये तिच्यासोबत गीता कपूर आणि टेरेन्स लुईस हे परीक्षक आहेत.

 

 

View this post on Instagram

 

Spaceman take me up with you as there is a pandemic 😢. #malaikaarora 🎼 #jassmann @babylonzoo.official #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनामुळे शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करावी”

मुनगंटीवारांची पलटी; आता म्हणतात ‘मी तसं म्हणालोच नाही’

महत्वाच्या बातम्या-

रोहित तू काहीही काळजी करु नको आणि… ;मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीबाबत पवारांना दिलं आश्वासन

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतराला ठाकरे सरकारची मंजुरी

रावसाहेब दानवेंच्या मुलीविरोधात पोलिसांत तक्रार; शिवीगाळ, धमकी दिल्याचा सासूचा आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More