Top News देश

न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी राहुल गांधी हाथरसमध्ये जात आहेत- स्मृती ईराणी

नवी दिल्ली | हाथरसमध्ये झालेल्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं काँग्रसने म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसमध्ये जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी गांधींवर टीका केली आहे.

राहुल गांधी हे पीडितेच्या न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी हाथरसला जात असल्याचं स्मृती ईराणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जनतेला काँग्रेसचे रणनीती ठाऊक आहे. यामुळे 2019 मध्ये जनतेनं भाजपला निवडून दिलं असल्याचंही ईराणी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल आणि प्रियांका गांधी हाथरसकडे रवाना; यमुना एक्सप्रेसवर पोलिसांचा फौजफाटा

पुण्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत ‘इतक्या’ लाख नागरिकांची तपासणी!

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवल्या बांगड्या!

‘या’ दिवशी येणार रशियाची दुसरी कोरोना लस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या