महाराष्ट्र मुंबई

…म्हणून भाजप नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह- रोहित पवार

मुंबई | हाथरसमधील घडलेल्या घटनेमुळे देशातुन संताप व्यक्त होत असताना  बलात्कार थांबवण्यासाठी मुलींवर संस्कार करणं गरजेचं असल्याचं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.

एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी टीके केली.

 

महत्वाच्या बातम्या-

मोठ्या मनाचा माणूस; सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात

…म्हणून मी कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही- मुकेश खन्ना

धनगर आरक्षणासाठी 16 ऑक्टोबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

आजवर तुम्ही आमचं रक्त प्यायलात, आता…- गोपीचंद पडळकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या