बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून एमपीससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | ठाकरे सरकारने उद्या म्हणजेच 11 ऑक्टोंबरला एमपीससीची परीक्षा होती. मात्र प्रशासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

11 ऑक्टोंबरला परीक्षा होती मात्र कोरोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं. अजूनही काही प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या भावना समजून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार, असं संभाजीरांजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अखेर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

‘राजा रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार?’; विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, भरतीआड कोणी येऊ नका- छगन भुजबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More