सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल
मुंबई | मराठी सिनेसृष्टीत अप्सरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली कुलकर्णीने काही दिवसांपुर्वीच लग्नगाठमध्ये बांधली गेली आहे. सोनलीने केवळ मराठीच नव्हे तर बाॅलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अशातच आता सोनाली तिच्या पतीसोबत मालदिवजमध्ये क्वाॅलिटी टाईम स्पेंड करत आहे. यावेळी तिने अगदी बोल्ड अंदाजात बिकीनीवर फोटो शेअर केले आहेत.
लाॅकडाऊनच्या काळात अनेक बाॅलिवूड तसेच मराठी सिलिब्रिटी मालदीवला सुट्ट्यांसाठी गेले होते. यानंतर आता सोनाली देखील तिच्या पतीसोबत मालदीवजला सुट्ट्यांसाठी गेली आहे. विशेष बाब म्हणजे परदेशी सोनाली अगदी बोल्ड आणि बिकिनी लुक्समध्ये झळकत आहे. तसेच हे सर्व फोटो ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर करत आहे.
सोनालीने नुकतच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची फ्लोरल बिकीनी परिधान केली आहे. तसेच तिच्या पतीच्या हातात हात देऊन हा फोटो काढण्यात आला आहे. मात्र यामध्ये तिच्या पतीचा चेहरा दिसत नाहीये. तिच्या या बोल्ड अंदाजावर चाहतेच नव्हे तर अनेक सिलेब्रिटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, सोनालीने काही महिन्यांपुर्वीच कमी लोकांच्या उपस्थिती दुबईमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. त्यानंतर पासून तिने अनेक ठिकाणी आपल्या पतीसोबत सुट्ट्या इन्जाॅय केल्या असून या सर्वांचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तसेच आता मालदीवजमधले अनेक स्टोरी देखील सोनाली शेअर करत आहे.
पाहा पोस्ट:
थोडक्यात बातम्या-
पोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र या योजनेतुन दाम दुप्पट करण्याची सुवर्णसंधी
राज कुंद्रा प्रकरणात आता ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली…
भारताच्या खात्यात तिसरं पदक; अवघ्या 23व्या वर्षी लवलिनानं रचला इतिहास
उभे राहून पाणी पिणे ‘या’ 7 कारणांमुळे ठरेल घातक, होतील ‘हे’ विकार
राज कुंद्रानंतर आता आणखी एका कंपनीची होणार चौकशी, बजावला समन्स
Comments are closed.