बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्या अभिनेत्रीच्या हातावर मी थुंकतो ती…’ ; अमिर खानचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | फक्त सर्वसामान्य लोक नाही तर बाॅलिबूड कलाकार आणि क्रिकेटर्स सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतात. अमिर खानला बाॅलिबूडचा मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखल जातं. अमिर खान जेव्हा कार्यक्रमात बोलत असतो तेव्हा तो आपले किस्से सांगत असतो. असाच एक किस्सा त्यांने एका कार्यक्रमात सांगितला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमिर खानच्या ‘जो जिता वही सिकंदर’ या सिनेमाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिग्दर्शक फराह खान यांनी किस्सा सांगायला सुरवात केली. अमिर खान कोणत्याही अभिनेत्रीचा भविष्य सांगण्यासाठी हात हातात घेतो आणि त्या हातावर थुंकून पळून जातो, असा अजब किस्सा फराह खान यांनी सांगितला. तर हा आरोप अमिर खानने मान्य केला.

मी आजही करतो, असं अमिर म्हणाला. तर ज्या अभिनेत्रींच्या हातावर मी आजपर्यंत थुंकलोय त्या सुपरस्टार झाल्या आहेत, असा अजब दावा अमिरने या कार्यक्रमात केला आहे. दंगलच्या वेळीही मी फातिमा शेख आणि सानिया मल्होत्रा हिच्या हातावरही थुंकलो होतो, असं अमिर म्हणाला.

दरम्यान,या आधी ‘इश्क’ सिनेमाच्या सेटवर जुहीच्या हातावर देखील तो थुंकला होता. नेटकरी त्याच्या करतूतीवर अमिरवर टीका करत आहेत. तर कार्यक्रमात त्याच्या या वक्तव्यावर हशा पिकला होता.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर उभं आहे, हे लक्षात असू द्या”

बाप रे बाप! टीम इंडियाचा जबरा फॅन, वनडे सामना पाहण्यासाठी चक्क ‘या ठिकाणी’ जाऊन बसला

‘तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं!’; जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा

आग विझवून घरी जात असताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू!

“फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ सुरूये, कोणाची एजंटगिरी करताय?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More