बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उभे राहून पाणी पिणे ‘या’ 7 कारणांमुळे ठरेल घातक, होतील ‘हे’ विकार

नवी दिल्ली | अनेकदा आपण गडबडीत उभे राहून पाणी पितो. मात्र जितकं जेवण बसून करणं आवश्यक आहे, तितकेच पाणी देखील बसून पिणे महत्त्वाचे आहे. उभे राहून पाणी पिल्यास शरीराला घातक ठरु शकते. पाणी पिताना आपल्या अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येतो. याच उलट बसून पाणी पिल्यास स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणाऱ्या प्रक्रिया रिलॅक्स आणि डायजेशन मोजवर असते.

अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रीयांसाठी पाण्याचा खरा उपयोग होतो. उभे राहून पाणी पिल्यावर अन्ननलिकेवर दाब येऊन पाणी वेगाने पोटात पोहचतं. यामुळे पोटावर दाब येतो. या दबावामुळे पोट आणि पचन संस्थेला इजा होते. यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. पाणी प्रेशरने पोटात प्रवेश गेल्यावर सर्व घाण मुत्राशयात जमा होते.

मुत्राशयात घाण जमा झाल्याने किडनीचं गंभीर नुकसान होतं. तसेच पाण्याच्या प्रेशरवरचा बायोलाॅजिकल सिस्टिमवर परिणाम होतो. उभं राहून पाणी पिल्यावर फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे शरीरातील अन्ननलिका आणि श्वासनलिकामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. उभं राहून पाणी पिणाऱ्यांना फुफ्फुसांसोबत ह्रदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते.

दरम्यान, उभ्याने पाणी पिल्याने तहान भागत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. तसेच उभ्याने घाईमध्ये पाणी पिण्याच्या सवयीमुळे सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

करदात्यांना सरकारचा दिलासा; केली ‘ही’ घोषणा

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात एनआयएचा धक्कादायक दावा!

शिल्पा शेट्टीला अभिनेता आर. माधवनचा पाठिंबा, म्हणाला…

“अमित शहा संसदेत आले, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More