Top News कोरोना देश

“कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही”

नवी दिल्ली |  सध्या जगभरातील सगळेच देश कोरोना व्हायरसची लस तयार होण्याची वाट पाहत आहेत. अशातच WHO च्या प्रमुखांनी एक वक्तव्य केलं आहे.

जगभरातील ज्या कोरोना लसीवर काम सुरु आहे. त्या लसी प्रत्यक्षात कितपत परिणाम कारक ठरतील याची शाश्वती नाही, असं टेड्रोस अडनहॅम यांनी सांगितलं आहे.

तसेच आतापर्यंत WHO या संघटनेकडून अनेक लसींची पडताळणी करण्यात आली आहे. लवकरच सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल अशी आशा आम्हाला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“ड्रग्ज प्रकरणात आता फक्त ट्रम्प यांचं नाव येणं बाकी राहिलंय”

कोर्टाची लढाई माझ्यासाठी नवी नाही- संजय राऊत

‘धोनी समोरून लढायला शिक’; माजी खेळाडू गौतम गंभीरची टीका

जामिनासाठी रिया आणि शौविकने ठोठावले उच्च न्यायलयाचे दार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या