बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅयफ्रेंड तुझा की माझा?, तरुणींचा मॉलमध्ये राडा, पाहा व्हिडीओ

लखनऊ | लखनऊ येथील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांना हासण्यास भाग पाडलं आहे. अनेक वेळा प्रेयसीवरुन तरुणांमध्ये मारहाण झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र तरुणींना फ्री स्टाईल मारहाण करताना आपण कधीच पाहिलं नसेल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हेच पाहायला मिळतंय.

संबंधित व्हिडीओ हा बिहारच्या मुजफ्फरनगरमधील आहे. मोतीझील येथील एका माॅलमध्ये या तरुणींनी एकमेकींचे केस धरुन मारहाण केली. याचा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.

मारहाण वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनुसार ही मारहाण तिथं उपस्थित असलेल्या बाॅयफ्रेण्डवरुन झाली आहे. दोन तरुणींचा एकच बाॅयफ्रेण्ड असल्याने नक्की तो कुणाचा यावरुन ही मारहाण करण्यात आली.

दरम्यान, या तरुणी शिवीगाळ करत मारहाण करताना एका माणसाने तिथं येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी तरुणी थांबल्या नाहीत. शेवट या तरुणींना माॅलमधून बाहेर काढण्यात आलं.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते”

RBI ने लागू केले ‘हे’ नवीन नियम; 1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटमध्ये होणार हा मोठा बदल

नितीन गडकरी ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

धक्कादायक! कोरोना लस घेताना आतच तुटली सुई अन्…

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, अदानी म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More