‘ऑडिशनमध्ये निवड व्हावी म्हणून मी फोन सेक्स केला पण…’; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट
मुंबई | मराठी सिनेसृष्टीच नव्हे तर बाॅलिवूड आणि ओटीटी प्लॅटफाॅर्मवर देखील आपल्या अभिनयाने धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने स्वतः बद्दल अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री होणं सोपं नाही हे सर्वांना माहिती. अभिनेत्री होण्यासाठी अनेक संघर्षांना सामोरे जावं लागतं. यामध्ये काही आपल्या गोष्टी मनाविरूद्ध असतात पण आपल्या स्पनासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात. अशाच प्रकारे प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेलासुद्धा असंच काहीसं करावं लागलं होतं.
‘देव डी’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तिला फोन सेक्स करण्यास सांगितलं होतं. राधिकाला या चित्रपटासाठी सिलेक्ट होयचंच होतं म्हणून तिने ते केलं देखील. यावेळी तिने न्यूड होऊन अनेक गोष्टी केल्या. मात्र तरी देखील तिला नकार मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे ही क्लिपनंतर प्रचंड व्हायरल झाली.
नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ वोग’मध्ये राधिका राजकुमार रावसोबत आली होती. त्यावेळी तिने हा खुलासा केला आहे. आपली न्यूड क्लिप आपल्या ड्राव्हर ते वाॅचमॅन सर्वांपर्यंत पोचल्याने ती अनेक दिवस घरातून बाहेर पडली नव्हती. एवढंच नाही तर यानंतर राधिकाला प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं होतं. याचा परिणाम तिच्या खासगी जीवनावर झाल्याचं तिनं सांगितलं.
दरम्यान, राधिका तिच्या बोल्ड अंदाजांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकारानंतर जेव्हा एका चित्रपटासाठी तिला न्यूड सीनची मागणी करण्यात आली त्यावेळी आपल्याकडे लपवण्यासारखं काही नाही असं म्हणत राधिका पुढे गेली. मात्र अजूनही बोल्ड नाहीतर न्यूड सीन देताना ती घाबरत असून ती गोष्ट प्रचंड कठीण असल्याचं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
नारायण राणेंनी सेना सोडली तेव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते- नितेश राणे
एकीकडे ठाकरे-फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
‘एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा झाली व्यक्त!
बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!
उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा
Comments are closed.