मुंबई | लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बाबरी मशीद खटल्यात सीबीआय,एनआयएचा दुरूपयोग केला गेला आहे. सीबीआय देखील आता हिंदुत्वाचे हत्यार बनलं असल्याचं अबू आझमी यांनी केलं आहे.
दरम्यान, दिवस दूर नाही जेव्हा साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहीत देखील निर्दोष ठरवले जातील. आता न्याय मतदारांच्या हातात असल्याचंही आझमी यांनी म्हटलं आहे.
बाबरी मस्जिद केस में सी.बी.आई , एन.आई.ए. का दुरुपयोग किया गया है। सी.बी.आई भी अब हिंदुत्वा का हतियार बन गई है। वो दिन दूर नहीं जब साध्वी प्रज्ञा और कर्नल पुरोहित भी बेकसूर करार दिए जाएंगे – अब इंसाफ वोटर के हाथ में है।#BabriDemolitionCase#BabriMasjidDemolitionCase #BlackDay pic.twitter.com/7lpmXO3ope
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) September 30, 2020
महत्वाच्या बातम्या-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा आणि स्मृती इराणींना न्याय कंगणाला द्यायचाय सर्वसामान्यांना नाही”
“भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा”
मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणारी कंगणा हाथरसच्या बलात्कार प्रकरणावर म्हणाली…
जर तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून काय करणार- तृप्ती देसाई