देश

मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्याने जिल्हाधिकाऱ्याने संंबंधित अधिकाऱ्यावर केली ‘ही’ कारवाई

इंदूर|  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान 23 सप्टेंबरला इंदूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना थंड जेवण मिळाल्याने तेथील जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक मनीष स्वामी यांचं निलंबन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पुर्वसूचनेनुसार सायंकाळी 6 ला त्यांच्या जेवण तयार केलं होतं. मात्र त्यांना यायला उशिर झाला ते रात्री 9 वाजता आले. त्यानंतर मी पुन्हा जेवणाची सोय केली होती. परंतू मुख्यमंत्री गाडीने भोपाळला गेले. जेवण पॅक होतं आणि सर्व अन्न गरम होतं फक्त भाकरी गार होत्या त्यापण त्यांच्या गाडीताल एसीमुळे, असं निलंबित अधिकारी मनीष स्वामींनी सांगितलं.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी मला 24  तारखेला व्हाट्सअ‌ॅपवर निलंबानाचा आदेश आला असल्याचं स्वामींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘…ह्यांना जनाची नाहीतर मनाची लाज आहे का नाही?’; मनसे नेत्या रूपाली पाटलांची लेक गरजली

अखेर महेंद्रसिंग धोनीने मौन सोडलं, सांगितलं पराभवाचं कारण!

स्वेच्छानिवृत्तीनंतर गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

माझा सर्व खर्च माझी पत्नी टीना करत आहे; अनिल अंबानींची न्यायालयात माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या