बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

सर्वच स्त्रियांना आपली त्वचा अगदी चमकदार हवी असते. यासाठी अनेक तरुण मुली तसेच महिला देखील वेगवेगळ्या प्रकराच्या मेडिकल ट्रीटमेंट घेतात. मात्र तरी देखील पाहिजे तशी त्वचा प्राप्त होत नाही. मात्र पुढील फेसपॅकचा वापर केल्याने तुमची त्वचा नक्की चमकेल. यासाठी केवळ कोरफड आणि पपईची आवश्यकता आहे.

कोरफडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक त्तव आढळतात. यामुळे चेहऱ्यासाठी कोरफड अत्यंत उपायकारक ठरते. यासाठी एक पिकलेली पपई बारीक तुकड्यांमध्ये कापावी. त्यानंतर यामध्ये कोरफड जेळ मिक्स करावे. ही पेस्ट चेहऱ्यावर अर्धा तास चेहऱ्यावर ठेवावी. अर्ध्या तासानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा. तसेच यावेळी कोरफड ओठांवर लावल्यास ओठांना देखील माॅश्चराईजिंगमध्ये मदत मिळते.

अनेकदा सकाळी लवकर उठल्यानंतर डोळे थकल्यासारखे किंवा सुजलेले वाटतात. अशावेळी कोरफडचे पान मधून कापून डोळ्यांवर ठेवावे. यांनी डोळ्यांना आराम मिळतो. तसेच कोरफडच्या जेलमध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करुन ओठांना लिप बाम म्हणून वापर करता येतो.

दरम्यान, डोळ्या भोवती कोरफड लावल्यास डोळ्या खालील काळे वर्तुळ जाण्यास देखील मदत होते. अनेक आयक्रीम मध्ये देखील कोरफडचे जेल मिक्स असते. कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. तसेच चेहऱ्यासाठी आवश्यक आसणारा ‘जीवसत्तव ई’ हा कोरफडमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात राष्ट्रीय खेळाडु वैष्णवी ठुबेला मारहाण; रुपाली पाटील म्हणाल्या,कार चालकास अटक करा अन्यथा…

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ- देवेंद्र फडणवीस

मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं ‘हे’ वक्तव्य

आभाळाएवढी कामगिरी पण कर्णधाराचे पाय जमिनीवर; कांस्य पदक कोव्हिड योद्ध्यांना समर्पित

कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा – अमृता फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More