बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मंडपात एंट्री घेताच नवरीने केलं असं काही की…’; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | आज कालच्या मुलींना नटणं, फोटो काढणं याचा प्रचंड छंद आहे. त्यात लग्न म्हणलं की मुली प्रचंड उत्साही आसतात. अशात आपलं स्वतःच लग्न म्हणलं की मग काय बोलायलाच नको. अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण कॅमेरासमोर येताच नवरीने ज्या पद्धतीने प्रतिक्रीया दिली ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

संबंधित व्हिडीओ हा कुठला आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ‘ऑफिशयल निरंजन’ या नावाच्या आकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 35 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडीओमध्ये नवरी मंडपात येत आहे. अर्थातच नवरीची मंडपात एंट्री होत आहे. अशातच नवरीला कॅमेरा दिसताच नवरी वेगवेगळ्या पोज दिऊ लागते. नवरीच्या पाऊट, चिअर्स अशा वेगवेगळ्या पोज पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर सतत कोणता तरी व्हिडीओ व्हायरल होत असतो. काल देखील मंडपात नवरी चक्क गाढ झोपी गेली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरीच्या गाढ झोपेचा मंडपातील एका तरुणाने चुकीचा फायदा घेत तिला किस केलं. हा सर्व प्रकार एकाने शुट केला असून याचा एक व्हिडीओ काल व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार आलुरे गुरूजी यांचं निधन!

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More