Top News

शानदार हिट-मॅन! रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत केला ‘हा’ मोठा पराक्रम

मुंबई | मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने 5000 धावांचा टप्पा पुर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा तिसऱा खेळाडू ठरला आहे.

या यादीमध्ये 5000 धावा पुर्ण करणारा पहिला फलंदाज तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सुरेश रेना तर त्यानंतर दुसऱ्या स्थानी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आहे.

दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात रोहितने खणखणीत चौकार ठोकत हा पराक्रम आपल्या नावे केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली- अमोल मिटकरी

‘हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?’; राज ठाकरे कडाडले

रामाचं नाव घ्यायचं आणि कृती मात्र नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत- जयंत पाटील

‘…आता तरी चाचण्या वाढवा’; फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या