Top News खेळ

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

मुंबई | कोलकाताने हैदराबादचा पराभव करत आयपीलएलचा 13 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. कोलकाताने  हैदराबादवर 7 गडी राखत केली मात केली आहे. हैदराबादला अद्यापाही विजयाचं खातं उघडता आलेलं नाही.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरूवात खराब झाली. फलंदाजीमध्ये मनीष पांडेने अर्धशतकी खेळी करत संघाला 143 धावांचं आव्हान कोलकाताला दिलं होतं.

दरम्यान, कोलकाताकडून सलामीवीर शुभमन गिलने 70 धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. गिलसोबत इयॉन मॉर्गनेही 42 धावा करत  विजयी भागिदारी केली.

महत्वाच्या बातम्या-

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

“सोशल माध्यमांवर काहींनी मला श्रद्धांजली वाहिली मात्र मी एकदम ठीक आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या