Top News मनोरंजन

…नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल; कोरोनाग्रस्त ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

मुंबई | कोरोनामुळे देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी जवळ जवळ घरात तीन महिने सर्वजण बसून होते. त्यानंतर टप्याटप्याने सर्व काही चालू होत गेलं. मात्र अजूनही कोरोनाची लस आली नाही आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे.

कोरोनावर मात केल्यावरही पंधरा दिवस क्वारंटाईन केलं जातं. त्यामुळे या सगळ्याला सर्वच वैतागले आहेत. अशातच अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोना झाला आहे. तिलासुद्धा क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र या सगळ्याला मलायका चांगलीच संतापली आहे.

कोणी तरी कोरोणाची लस बनवा बाबा नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर मलायकाने केली आहे. मलायकाचा हा कॉमेडी अंदाज सोशल मीडियावर नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा व्यतिरिक्त जेनेलिया देशमुख, आफताब शिवदासानी, किरण कुमार, करीम मोरानी, कनिका कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे”

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा गेला एक लाखांच्या वर

आग्र्यातील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यावर फडणवीस म्हणाले…

“गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही?”

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव- योगी आदित्यनाथ

सावधान! भामट्यांनी पैसे लुटण्याची नवी पद्धत शोधली, पुण्यातील CA तरुणीला सव्वादोन लाखाचा चुना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या