Top News कोल्हापूर महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाउन नाही तर…’; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

कोल्हापुर  | मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन चालू असताना सर्हरमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं होतं. मात्र यावर बोलताना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाउन नव्हता तर नियोजनबद्ध सायबर हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.

दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाचा कसलाही गोंधळ नाही. काहीजण मुद्दाम घोळ घालत असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून एमपीससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अखेर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

‘राजा रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार?’; विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या