बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सगळे पुरूष एक सारखेच असतात’; शाहीदची पत्नी मीराने सांगितली त्याची वाईट सवय

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शाहीदची एक वाईट सवय सांगितली आहे. मीरा चित्रपटसृष्टीपासून जरी लांब असली तरी मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेली पाहायला मिळते. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच मीरा देखील आलिशान आयुष्य जगते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अदा पाहायला मिळतील.

मीराने आपल्या नवऱ्याची म्हणजेच शाहिदची वाईट सवय सांगितली असून याबाबत तिने इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली आहे. यामध्ये या फोटोत दोन बूट दिसत आहेत. तर दोन मोजेही आहेत पण हे मोजे आणि बूट अस्थाव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे मीराने त्याचा फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलं आहे. त्यात ती म्हणते, ‘सगळे पुरुष असेच असतात का?’

फोटोपेक्षा शीर्षकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुर्तास या फोटोच्या माध्यमातून ‘सगळे पुरूष एकसारखेचं असतात?’ असा प्रश्न मीराने उपस्थितीत केला आहे. शाहीद घरात कसा राहतो. हेच सांगण्याचा प्रयत्न मीरा या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, सध्या लॉकडाउनमुळे शुटींग ठप्प आहे. तेव्हा अभिनेता शाहीद कपूर देखिल घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तर मीराने सध्या कोरोनाच्या संकटात मोहीम केली आहे. ज्यातर्फे ती कोरोनाबाधीतांना मदत करण्यासाठी फंड जमा करत आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

 

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! पुण्यात नव्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा 4000 हून अधिक डिस्चार्ज, वाचा आजची आकडेवारी

“भाजपने पोटदुखीचा इलाज करावा आणि भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडं लक्ष द्यावं”

क्रीडा विश्वावर शोककळा! भारताच्या दोन सुवर्णपदक विजेत्या ऑलिम्पिकवीरांचं कोरोनामुळे निधन

अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पूर्ण रोजे

‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरं काही नाही’; राऊतांनी घेतली पवारांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More