बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरीरसुखासाठी माझ्यावर जबरदस्ती केली होती’; ‘तारक मेहता’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 12 वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. अशातच या मालिकेत एका हॉट अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. आराधना शर्मा असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. आराधना शर्मा आपल्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. मात्र अशातच आराधना शर्माने एका मुलाखतीत शरीरसुखासाठी आपल्यावर जबरदस्ती केल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना आराधनाने सांगितलं की ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती. मग तिचा प्रियकर शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागला. चुंबन सुरु केलं, जबरदस्तीने हात धरण्यास सुरुवात केली. मात्र आराधनाने त्याला धक्का दिला आणि नकार दिला.

आराधना जवळपास दीड वर्ष तिच्या प्रियकराशी रिलेशनशिपमध्ये होती. यादरम्यान दोघांनीही सेक्स केला. जे अगदी सामान्य आहे. एक दिवस शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आराधनाला काही शंका आली. तिला असं वाटलं की काहीतरी चुकीचं घडलं आहे. तिला असं वाटलं की आपण प्रेग्नंट तर झालो नाही ना?, मात्र तपासणी केल्यानंतर चाचणी निगेटीव्ह आली.

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सध्या औषधांच्या काळ्या बाजाराचा विषय मांडला जात आहे. यामध्ये आराधनाने एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. आराधनानं आपल्या बोल्ड स्टाइलमुळे अल्पावधीतच छोट्या पडद्यावर आपलं स्थान निर्माण केलं.

 

थोडक्यात बातम्या- 

‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

“लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यास आपली संमती नाही”

महाराष्ट्राने मृत्यू लपवले हा आरोप सहन करणार नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

‘या’ ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार

32 वर्षाच्या करिअरमध्ये सलमान खान पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More