बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाॅर्न सर्चिंगमध्ये टाॅप नंबरवर आहे ‘हा’ जिल्हा अन् नंतर…

नवी दिल्ली | महाराष्ट्रात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाॅर्न सर्चिंगमध्ये पुणे जिल्हा टाॅपवर असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणांपेक्षा ही जास्त पाॅर्न सर्च करण्यामागे वृद्ध पिढीचा समावेश आहे. भारतात गेल्या पाच वर्षांपासून 856 पाॅर्नसाईटवर बंदी घालण्यात आली आहे.

सर्व्हेक्षाणातून मिळालेल्या माहिती नुसार पाॅर्न व्हिडीओ सर्च करण्यात नागपूर तीसऱ्या तर नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूर मधल्या वृद्धांना आपला मोह न आवरल्याने ‘1000 रुपयांमध्ये महिलांसोबत मैत्री करा’ या माध्यमाचा वापर केला आहे. यातून अनेकांना लुटण्यात आल्याने ही बाब समोर आली आहे. तसेच न्यूड व्हिडीओ काॅल करुन अनेक वृद्धांकडून खंडणी मागण्यात आल्या असल्याचं प्रकार देखील समोर आले आहेत.

पाॅर्न व्हिडीओ पाहण्यासाठी प्ले स्टोरवरुन अगदी 20-40 एमबीचे अॅप देखील डाऊनलोड केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाॅर्न व्हिडीओ पाहण्यात शाळेय विद्यार्थी, तरुण मुलं-मुली तर वृद्धांचा देखील समावेश आहे. तसेच हे व्हिडीओ वेबसाईटवरुन डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.

दरम्यान, 2020मध्ये पाॅर्नहबने पाॅर्न पाहणाऱ्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. पाॅर्न सर्चिंगचे प्रमाण जास्त वाढल्याने आता नागपूर सायबर पोलिसांनी वाॅच ठेवण्यास सुरु केली असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यास कारवाई देखील करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

#TokyoOlympics | मिराबाई तुझा भारताला अभिमान, मिळवून दिलं पहिलं पदक

तळीये गावात क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सलग 40 मृतदेह रांगेत!

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

राज कुंद्राला ‘या’ अभिनेत्रीचा सपोर्ट, म्हणाली…

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो… ‘डीमॅट’च्या नियमात 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More