बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शुद्ध दुधासाठी 10 मित्रांनी सुरु केला गीर गायींचा गोठा…, पाहा व्हिडीओ

उस्मानाबाद | प्रत्येकाच्या घरी दुधाची गरज असते. मात्र सध्या घरी येणाऱ्या दुधामध्ये भेसळ असल्याचं अढळतं. भेसळ असलेलं दुध हे आरोग्यावर दुष्परिणाम करतं. ही बाब लक्षात घेऊन उस्मानाबाद येथील 10 सुशिक्षीत मित्रांनी गीर गायीचा गोठा सुरु केला. याबाबतची संपुर्ण माहिती व्हिडीओमधून जाणून घेऊयात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगावा”

तालिबानला झटका, पंजशीरच्या वाघांनी तालिबानच्या तावडीतून सोडवले ‘इतके’ जिल्हे!

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, पुढे काय घडलं तर…- नितेश राणे

नारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार; ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेने राणेंना डिवचलं

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More