औरंगाबाद महाराष्ट्र

96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

जालना | दहावीत 96 टक्के घेणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सायली जोशी असं या 17 वर्षींय मुलीचे नाव आहे. 

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या सायलीने आत्महत्या केलीय, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय. या संदर्भातले काही पुरावे तिच्या पुस्तकांमध्ये सापडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

तुम्ही प्रत्येक वेळी मला साथ देता, मात्र मीच कुठेतरी कमी पडते, मला या वेळी कमी मार्क्स मिळाले आहे, म्हणून मी आत्महत्या करत आहे, असं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. मात्र तिच्या पालकांनी शिक्षकाच्या त्रसाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा केलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या