पुणे महाराष्ट्र

मी 100 टक्के चौथ्यांदा खासदार होणार, आढळराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास

पुणे | युती झाल्याचा निश्चितचं फायदा होणार आहे आणि त्यामुळेच मी चौथ्यांदा खासदार 100 टक्के होणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते आणि शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महेश लांडगे हे युतीचे काम नक्कीच करतील, असा विश्वासही आढळरावांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यापूर्वी मी तीन वेळा भाजपमुळे आणि पर्यायाने युतीमुळेच निवडून आलो आहे, अशी कबुलीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीकडून उमेदवार नसतील तथा आपले स्पर्धकही नसतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

पाकिस्तानला घरचा आहेर! ‘पाक’च्या माजी पंतप्रधानाची नात इमरान खानला म्हणते….!’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या