m1 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?
- मनोरंजन, मुंबई

नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा साखरपुडा समारंभ मिताली बोरुडे या तरुणीसोबत पार पडणार आहे. आज कृष्णकुंजवर हा समारंभ पार पडेल. 

मिताली बोरुडे अमित यांची मैत्रिण आहे. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याच निर्णय घेतला. राज यांनी अमित यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 

मितालीने फॅड अकॅडमीमधून शिक्षण घेतलंय. त्या फॅशन डिझायनर आहेत. सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांच्या त्या कन्या आहेत. 

m9 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m2 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m3 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m4 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m5 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m6 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m7 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m8 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m9 1 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m10 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m11 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m12 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m1 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m13 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m14 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

 

m15 - नक्की कोण आहे राज ठाकरे यांची होणारी सून?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा