बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11 अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्या, सिनेसृष्टीत खळबळ उडवणारा प्रकार

मुंबई  | देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. अनेक नायिका अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहून भारतीय चित्रपटसृष्टीत येतात. मात्र, अपयश आल्यामुळे वेगळ्याचं मार्गांचा अवलंब करतात. त्यातच आता काही नायिकांनी सेक्स रॅकटमध्ये (Sex racket) असल्याची कबूली दिली आहे. तर त्यातील काही अभिनेत्रींना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.

सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रींमध्ये ऐश अंसारीचं देखील नाव आहे. 2011 मध्ये जोधपूर पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्यामुळे अटक केली होती. अभिनेत्री भुवनेश्वरी सेक्स रॅकेटमधील दुसरं नाव आहे. अभिनेत्री भुवनेश्वरीने तिच्या अभिनयाने लोकांना भुरळ पाडली होती. मात्र, चेन्नईमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भाग असल्यामुळे अटक केली होती.

तसेच श्वेता प्रसाद बसू वेश्याव्यवसायात गुंतल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली होती. श्वेता प्रसाद बसूने मकडी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. शर्लिन चोपडानेही अनेकांसोबत संबंध ठेवत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, हा शर्लिन चोपडाचा पीआर स्टंट आहे, असं अनेकांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अनेक चित्रपटात काम केल्यानंतरही अभिनेत्री पैसे कमावण्यासाठी हे सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्या आहेत. तामिळ चित्रपटातील ब्यूटी कॅरोलिन पंचताराकित हॉटेलमध्ये विचित्र अवस्थेत रंगेहाथ पकडलं होतं. तसेच सायरा बानू, दिव्या या अभिनेत्रींनाही पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्यामुळे अटक केली होती.

थोडक्यात बातम्या- 

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

भारतातील ‘या’ बड्या कंपनीत मेगाभरती, 1 लाख जागा भरणार

सोन्याच्या भावात काय चाललंय? आज ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More