देश

धक्कादायक!!! एकाच घरात आढळले चक्क 11 मृतदेह

नवी दिल्ली | दिल्लीच्या बुराडी परिसरात एकाच घरात चक्क 11 लटकलेले मृतदेह आढळले आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. 

या 11 मृतदेहांपैकी 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह आहेत. मुख्य म्हणजे त्या सगळ्या मृतदेहांचे डोळे आणि हात बांधलेले होते. या सर्वांची हत्या करण्यात आली की त्यांनी सामुहिक हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, या घटनेमागचं नेमकं कारण काय असेल?, याचा पोलीस तपास करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण

-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे

-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे

-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील

-चंद्रकांत पाटील हे सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत- प्रविणदादा गायकवाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या