Top News

मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या!

उस्मानाबाद | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांचं आत्महत्या सत्र सुरूच आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी कळंब तालुक्यामध्ये तरूणीनं आत्महत्या केली आहे. तृष्णा तानाजी माने (वय 19) असं आत्महत्या केलेल्या तरूणीचं नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी दोन दिवसापूर्वी तृष्णानं विष प्राशन केलं होतं, मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

दरम्यान, सरकार मराठा आरक्षणप्रश्नी दुर्लक्ष करत असल्यामुळे तृष्णानं आत्महत्या केली आहे, असा आरोप करत तीचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आमदारांच्या घरासमोरील मराठ्यांचं ठिय्या आंदोलन म्हणजे स्टंटबाजी!

-पुण्यातील या तीन लोकप्रतिनिधींना घाम फोडणार मराठा क्रांती मोर्चा!

-शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना पोलिस कोठडी!

-तुमच्या पाठीशी मनसे ठाम आहे; राज ठाकरेंची गणेशोत्सव मंडळांना ग्वाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या